
[ad_1]
काय होता २५ लाख रुपयांसाठीचा प्रश्न?
“१२५८मध्ये मंगोल लोकांनी नष्ट केलेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या लायब्ररीपैकी एक ‘हाऊस ऑफ विजडम’ कोणत्या शहरात आहे?” असा प्रश्न १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारण्यात आला होता. त्यासाठी A) इस्तंबूल B) जेरुसलेम C) बगदाद D) समरकंद हे पर्याय देण्यात आले होते. जितेंद्रला या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्याने फोन अ फ्रेंड ही लाइफलाइन वापरली. त्यानंतरही उत्तरावर ठाम नसल्यामुळे त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे C) बगदाद हे उत्तर आहे. त्याने दिलेले हे उत्तर न दिल्यामुळे १२ लाख २५ हजार रुपये जिंकले.
[ad_2]
Source link
