Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रpune grassland safari: पुणे जिल्ह्यात सुरू होणार गवताळ प्रदेशातली जंगल सफारी; राज्यातील...

pune grassland safari: पुणे जिल्ह्यात सुरू होणार गवताळ प्रदेशातली जंगल सफारी; राज्यातील पहिलाच प्रयोग

pune grassland safari: पुणे जिल्ह्यात सुरू होणार गवताळ प्रदेशातली जंगल सफारी; राज्यातील पहिलाच प्रयोग

[ad_1]

या संदर्भात बोलतांना मोहिते म्हणाले, प्रादेशिक वनक्षेत्रात आम्ही ही गवताळ प्रदेश सफारी सुरू केली आहे. या सफारीसाठी लागणारी वाहने लवकरच उपलब्ध होतील. पण सध्या आम्ही पर्यटकांना त्यांच्या वाहनातून या सफारीसाठी प्रवेश देणार आहोत. या जंगल सफारीचा जास्तीत जास्त नगरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments