Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशहैदराबाद पोलिसांनी ७५० कोटींची कॅश असणारा ट्रक पकडला, मात्र सत्य समजल्यावर द्यावा...

हैदराबाद पोलिसांनी ७५० कोटींची कॅश असणारा ट्रक पकडला, मात्र सत्य समजल्यावर द्यावा लागला सोडून

हैदराबाद पोलिसांनी ७५० कोटींची कॅश असणारा ट्रक पकडला, मात्र सत्य समजल्यावर द्यावा लागला सोडून

[ad_1]

सत्य समजल्यावर सोडला ट्रक – 
काही तासांच्या सस्पेंसनंतर हे प्रकरण कोणत्याही हालचालींशिवाय शांत झाले. कारण समजले की, ही रोकड यूनियन बँक ऑफ इंडियाची होती जी केरळहून हैदराबादला आणली जात होती.  बुधवारी तेलंगाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले की, बँक अधिकाऱ्यांच्या जबाबानंतर ट्रक सोडण्यात आला. विकास राज म्हणाले की, ७५० कोटींची रोकड असणारा ट्रक काही तासांसाठी चर्चेत आला होता. मात्र नंतर आम्हाला समजले की, हे चेस्ट-टू-चेस्ट मनी ट्रान्सफर आहे. त्यानंतर पोलिसांनी हा ट्रक घेऊन जाण्यास परवानगी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments