Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनDada Kondke: दादा कोंडकेंचा ‘वाजवू का’ चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! कधी आणि...

Dada Kondke: दादा कोंडकेंचा ‘वाजवू का’ चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! कधी आणि कुठे बघाल? वाचा…

Dada Kondke: दादा कोंडकेंचा ‘वाजवू का’ चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! कधी आणि कुठे बघाल? वाचा…

[ad_1]

सध्या नवरात्रौत्सवाचे दिवस सुरू आहेत. तेजाचा उत्सव सुरू आहे. अशा काळात प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून टीव्हीवर दादा कोंडके यांचे चित्रपट दाखवण्यास सुरुवात झाली आहे. ‘वाजवू का?’ हा चित्रपट म्हणजे सबकुछ दादा कोंडके आहे. कथा, पटकथा, संवाद, गाणी, अभिनय, दिग्दर्शन असे दादा कोंडके यांच्या कलाकारीचे खचाखच पॅकेज असलेल्या ‘वाजवू का?’ या चित्रपटात उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची अफलातून केमिस्ट्रीही पाहता येणार आहे. सत्तरच्या दशकांत दादा कोंडके हे नाव मराठी सिनेसृष्टीवर राज्य करण्यासाठी सज्ज झालं. त्यानंतर दादांचा चित्रपट म्हणजे भरपूर मनोरंजन हे एक समीकरणच झालं. १९९६ला पडदयावर आलेल्या ‘वाजवू का’ या चित्रपटानेही दादा कोंडके यांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवून दिलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments