Mumbai Crime : मुंबईत निदर्शनांदरम्यान इस्त्रायलचा ध्वज पायाखाली तुडवला; चार जणांना अटक

0
21
Mumbai Crime : मुंबईत निदर्शनांदरम्यान इस्त्रायलचा ध्वज पायाखाली तुडवला; चार जणांना अटक


मुंबई : इस्रायल हमास युद्धाचे पडसाद जगभर उमटत असतांना दिसत आहेत. अनेक जण इस्रायलच्या समर्थनार्थ तर काही ठिकाणी हमासच्या समर्थणारर्थ रॅली काढल्या जात आहे. दरम्यान, मुंबईत देखील मंगळवारी रात्री भेंडी बाजार परिसरातील काही नागरिकांनी इस्रायलचा झेंडा पायाखाली तुडवत ध्वजाची विटंबना केली. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही नागरिक इस्रायलचा ध्वज हा पायाखाली तुडवतांना दिसत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.



Source link