
[ad_1]
तर, आपण यानंतर स्वराने आपण इतके दिवस का गप्प राहिलो याचं कारण मोनिका असल्याचे देखील शुभंकरला सांगितलं. मोनिका काकूने आपल्याला जीवाची धमकी देऊन या सगळ्या गोष्टी करायला लावल्या, असे तिने शुभंकरला सांगितलं आहे. स्वरा नव्हे, तर पीहू आपली मुलगी असल्याचे त्याच्या लक्षात आले आहे. यावरून आता मोनिका आणि शुभंकर यांच्यात मोठे वाद झाले होते. यात दोघांनीही एकमेकांवर बंदुका ताणल्या होत्या. त्यानंतर शुभंकरला गोळी देखील लागली होती. यानंतर शुभंकर गायब झाला आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हा थरार पाहायला मिळणार आहे.
[ad_2]
Source link
