Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का, ४३ वर्षे सोबत असलेल्या बड्या नेत्यासह रश्मी ठाकरेंच्या...

उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का, ४३ वर्षे सोबत असलेल्या बड्या नेत्यासह रश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीयाने सोडली साथ

उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का, ४३ वर्षे सोबत असलेल्या बड्या नेत्यासह रश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीयाने सोडली साथ

[ad_1]

थरवळ यांचा राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिलेलेसदानंद थरवळ हे १९८० पासून म्हणजे तब्बत ४३ वर्ष शिवसेनेत कार्यरत होते.४३वर्षात नगरसेवक, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख पदांची जबाबदारी होती. संघटना वाढीसाठी आपल्याकडून अपेक्षित काम होत नसल्याने पदाचा राजीनामा दिल्याची माहिती थरवळ यांनी दिली. जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिक म्हणून काम करत राहणार,असं थरवळ यांनी स्पष्ट केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments