Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनNational Film Awards: आलियाला पुरस्कार मिळाला अभिनयाचा, चर्चा मात्र साडीची! पाहा काय...

National Film Awards: आलियाला पुरस्कार मिळाला अभिनयाचा, चर्चा मात्र साडीची! पाहा काय आहे खास कनेक्शन…

National Film Awards: आलियाला पुरस्कार मिळाला अभिनयाचा, चर्चा मात्र साडीची! पाहा काय आहे खास कनेक्शन…

[ad_1]

यावेळी एक नाही, तर दोन अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याचवेळी ‘मिमी’ चित्रपटासाठी क्रिती सेननला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनेत्रीने संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत. तसेच, तिने या पुरस्काराचे श्रेय देखील त्यांना दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments