Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशISRO Mission : २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन अन् २०४० पर्यंत भारतीयाचे चंद्रावर...

ISRO Mission : २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन अन् २०४० पर्यंत भारतीयाचे चंद्रावर पाऊल, मोदींकडून टार्गेट निश्चित

ISRO Mission : २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन अन् २०४० पर्यंत भारतीयाचे चंद्रावर पाऊल, मोदींकडून टार्गेट निश्चित

[ad_1]

या बैठकीनंतर पीएमओकडून निवेदन जारी करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, नुकत्याच यशस्वी ठरलेल्या चांद्रयान ३ आणि आदित्य एल १ मिशननंतर अंतराळ मोहिमांमध्ये भारताचं प्राधान्य वाढावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत निर्देश देताना पंतप्रधान म्हणाले की, भारतानं आता नवी ध्येयं निश्चित केली पाहिजेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments