Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनPremachi goshta 17th Oct: सागरने केली तक्रार, पोलीस पोहोचले मुक्ताच्या घरी

Premachi goshta 17th Oct: सागरने केली तक्रार, पोलीस पोहोचले मुक्ताच्या घरी

Premachi goshta 17th Oct: सागरने केली तक्रार, पोलीस पोहोचले मुक्ताच्या घरी

[ad_1]

दुसरीकडे मुक्ताच्या साखरपुड्याची तयारी सुरु असते. मुक्ताचे आई-बाबा घरी पाहुण्यांचे स्वागत करतात. प्रतिक त्याच्या कुटुंबासोबत तेथे पोहोचतो. मात्र, अचानक त्यांच्याकडे पोलीस येतात. मुक्ताने सईला पळून नेले म्हणून सागर पोलिसात तक्रार करतो. पोलीस मुक्ताच्या घरी सईला शोधण्यासाठी जातात. मात्र, त्यांना सई सापडत नाही. शेवटी पोलीस मुक्ताच्या आई-वडिलांना अटक करतात. आता मुक्ताचा साखरपुडा तुटणार का? सागरला सत्य कळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आजच्या भागात मिळणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments