
Railneer water supply will close till this week: आयआरसीटीतर्फे रेल्वे स्थानकावर रेलनीर या बाटली बंद शुद्ध पाण्याच्या पुरवठा आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या बदल्यात इतर नऊ कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली आहे.
Source link






