Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुढील दहा दिवस ब्लॉक, असं...

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुढील दहा दिवस ब्लॉक, असं असेल नियोजन

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुढील दहा दिवस ब्लॉक, असं असेल नियोजन

[ad_1]

पुणे : तुम्ही पुढील दहा दिवसांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुढील १० दिवस १२ ते १ दरम्यान, या मार्गावर यावेळेमध्ये वाहतूक ही बंद ठेवली जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू असून या कामासाठी या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जात आहे. पुढील १० दिवस रोज १ तास ब्लॉक घेतला जाणार असून या काळात या मार्गावरील वाहतूक ही बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक वळवली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments