Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रऑटोच्या मागे फणा काढून बसला होता नाग, बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील अंगावर काटा...

ऑटोच्या मागे फणा काढून बसला होता नाग, बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील अंगावर काटा आणणारा VIDEO

ऑटोच्या मागे फणा काढून बसला होता नाग, बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील अंगावर काटा आणणारा  VIDEO

[ad_1]

Cobra On Autorickshaw Viral Video: सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी रहदारीच्या ठिकाणीतर कधी मानवी वस्तीत, घराच्या छतावर साप आढळल्यास एकच तारांबळ उडते. किचन, टॉयलेटमध्ये साप लपून बसलेल्याच्या अनेक घटना समोर येत सतात. सापाचे असे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण मुंबईतील सापाचा सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांचे डोळे भिरभिरल्याशिवाय राहणार नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments