Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक... लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू, १२ मुलं...

धक्कादायक… लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी

धक्कादायक… लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी

[ad_1]

फुग्यात गॅस भरण्याच्या सिलेंडरचा नेमका कशामुळं स्फोट झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या घटनेमुळं एका व्यक्तीला प्राणाला मुकावं लागलं तर १२ चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments