Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रWardha news : संतापजनक.. मजुरीच्या पैशावरून पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारलं, नंतर जमिनीवर डोकं...

Wardha news : संतापजनक.. मजुरीच्या पैशावरून पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारलं, नंतर जमिनीवर डोकं आपटून संपवलं

Wardha news : संतापजनक.. मजुरीच्या पैशावरून पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारलं, नंतर जमिनीवर डोकं आपटून संपवलं

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशसिंग राजदत्ता व पत्नी मंगला यांच्या मजुरीच्या पैशावरून वाद सुरू होता. याच वादातून राजेशने पत्नी मंगलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिचं डोकं जमिनीवर आपटलं. यातच मंगलाचा मृत्यू झाला.याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार  दाखल करण्यात आली असून. पोलिसांनी राजेशसिंगला दखनी फैल परिसरातून अटक केली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments