Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रED Raid : राज्यात ईडीची मोठी कारवाई ! जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड...

ED Raid : राज्यात ईडीची मोठी कारवाई ! जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड येथे तब्बल ३१५ कोटींची मालमत्ता जप्त

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार ईडीने ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमध्ये ही कारवाई केली. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी यांच्यावर करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments