२०० सिनेमांत काम करुनही आज बेरोजगार, अभिनेत्याचा मोठा खुलासा

0
16
२०० सिनेमांत काम करुनही आज बेरोजगार, अभिनेत्याचा मोठा खुलासा


टीकू तल्सानिया हे गेली ३९ वर्षे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी जवळपास ४ दशके चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. त्यांनी अनेक बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘इश्क’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘कभी हां कभी ना’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी ९०च्या दशकात काम केले. त्यांची विनोदी शैली सर्वांना प्रचंड आवडत होती. आता टीकू हे बेरोजगार असल्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे.



Source link