Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange-Patil : मनोज जरांगे-पाटील आज काय बोलणार? सभेआधीच दिला सूचक इशारा!

Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे-पाटील आज काय बोलणार? सभेआधीच दिला सूचक इशारा!

[ad_1]

तर, आज होणाऱ्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘आज कितीही गैरसोय होऊ दे, जागा नाही मिळाली तरी आम्ही इथेच दटून उभे राहणार आहोत. हा आमच्या लढ्याचा एक सुवर्णक्षण आहे. सगळ्यांनीच याचे साक्षीदार व्हा. आज एकही मराठा घरी राहणार नाही. आता सरकारने भावना शून्य होऊ नये. ही वेदना जाणून १० दिवसांत आम्हाला आरक्षण द्यावं आणि आम्ही ते मिळवूनच राहणार.’ मनोज जरांगे-पाटील यांच्या आजच्या या सभेसाठी जालन्यात १५० एकरचे मैदान आणि ४०० एकरची पार्किंग राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, सकाळपर्यंतच ४०० एकरचं पार्किंग पूर्णपणे भरून गेलं आहे. अजूनही अनेक लोक या सभेच्या दिशेने रवाना होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments