Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMega Block : घटस्थापनेच्या दिवशीच मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी एकदा...

Mega Block : घटस्थापनेच्या दिवशीच मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी एकदा बघा वेळापत्रक

Mega Block : घटस्थापनेच्या दिवशीच मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी एकदा बघा वेळापत्रक

[ad_1]

मध्य व हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक?

  • कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या  रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाउन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व सर्वा गाड्या गंतव्य स्थानावर १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
  • चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ०४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता मेगाब्लॉक असेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी  ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील. 
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.
  • गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. 

 हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments