Ayodhya ram temple : रामलल्लाचे मुख्य पुजारी, सहायक पुजारी आणि सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने घेतला आहे.