Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनKushal Badrike: सासऱ्यांचा नकार, मात्र बायकोने दिली साथ; जाणून घ्या कुशल बद्रिकेची...

Kushal Badrike: सासऱ्यांचा नकार, मात्र बायकोने दिली साथ; जाणून घ्या कुशल बद्रिकेची लव्हस्टोरी

[ad_1]

कुशल आणि सुनैना यांच्यामधील प्रेम बहरत असताना कुशलने तिला लग्नासाठी विचारले. सुनैनाने लगेच होकार कळवला. पण खरी कसरत इथून सुरु झाली. सुरुवातीला सुनैनाच्या घरच्यांकडून या लग्नाला विरोध करण्यात आला होता. पण सुनैना मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. आर्थिक अडचणींमुळे कुशलने काही महिने नोकरीही केली होती. मात्र, त्याचे मन रमत नव्हते. शेवटी त्याने नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तो सतत योग्य संधीच्या शोधात असायचा. अखेर आज कुशल लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments