Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनAkshara Haasan Birthday: नागार्जुनच्या मुलाला डेट करत होती कमल हासनची मुलगी, ‘या’...

Akshara Haasan Birthday: नागार्जुनच्या मुलाला डेट करत होती कमल हासनची मुलगी, ‘या’ कारणामुळे झाला ब्रेकअप

Akshara Haasan Birthday: नागार्जुनच्या मुलाला डेट करत होती कमल हासनची मुलगी, ‘या’ कारणामुळे झाला ब्रेकअप

[ad_1]

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार म्हणून अभिनेता नागार्जुन अक्किनेनी आणि अभिनेता कमल हासन हे ओळखले जातात. दोघांनीही अभिनयच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का नागार्जुन आणि कमल हासन यांच्यामध्ये एक नाते तयार होणार होते. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. जाणून घ्या नेमकं काय झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments