Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMarket Committee Election : नांदेडमध्ये भाजपला धक्का; ६ पैकी ५ बाजार समित्यांवर...

Market Committee Election : नांदेडमध्ये भाजपला धक्का; ६ पैकी ५ बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा

Market Committee Election : नांदेडमध्ये भाजपला धक्का; ६ पैकी ५ बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा

[ad_1]

नांदेडमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिला आहे. जिल्ह्यातील सहा बाजार समितीच्या पार पडलेल्या निवडणुकांत पाच बाजार समितींवर महाविकास आघाडीचे पॅनेल विजयी झाले आहे. केवळ मुखेड बाजार समितीत भाजपचा विजय झाला असून अन्य पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments