Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशIndian Family Death Case | पत्नी आणि दोन मुलांसह त्याने न्यू जर्सीत...

Indian Family Death Case | पत्नी आणि दोन मुलांसह त्याने न्यू जर्सीत केली आत्महत्या? तेज प्रतापच्या कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ कायम | Navarashtra (नवराष्ट्र)

Indian Family Death Case | पत्नी आणि दोन मुलांसह त्याने न्यू जर्सीत केली आत्महत्या? तेज प्रतापच्या कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ कायम | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

tej pratap murder case

उत्तरप्रदेश मधील हे दाम्पत्य 2009 मध्ये न्यू जर्सीत राहायला गेलं होतं. तेज प्रताप यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांना एचसीएलमध्ये नोकरी मिळाली. नोकरीची ऑफर स्वीकारल्यानंतर ते पत्नी सोनलसह 2009 मध्ये न्यू जर्सीत स्थायिक झाले होते.

न्यू जर्सी: अमेरिकेतील न्यू जर्सी (New Jersey) येथे भारतातील टेक दाम्पत्याचा आणि त्यांच्या दोन मुलांचा गुढरित्या मृत्यू झाला आहे. न्यू जर्सीतील त्यांच्या राहत्या घरी या कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान पोलिसांनी खून किंवा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच तांत्रिकाने अशा पद्धतीचे कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही संशय व्यक्त होतोय. तेज प्रताप (वय 44), पत्नी सोनल परिहार (वय 42) आणि त्यांच्या दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. (Tej Pratad Death Case)

हे सुद्धा वाचा

उत्तरप्रदेश मधील हे दाम्पत्य 2009 मध्ये न्यू जर्सीत राहायला गेलं होतं. तेज प्रताप यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांना एचसीएलमध्ये नोकरी मिळाली. नोकरीची ऑफर स्वीकारल्यानंतर ते पत्नी सोनलसह 2009 मध्ये न्यू जर्सीत स्थायिक झाले होते, अशी माहिती तेज प्रताप यांचा भाऊ विवेक यांनी दिली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments