Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रPune Hit & Run: पुण्यातील झेड ब्रिजजवळ भरधाव कारनं तिघांना उडवलं; एकाचा...

Pune Hit & Run: पुण्यातील झेड ब्रिजजवळ भरधाव कारनं तिघांना उडवलं; एकाचा मृत्यू, दोन जखमी

Pune Hit & Run: पुण्यातील झेड ब्रिजजवळ भरधाव कारनं तिघांना उडवलं; एकाचा मृत्यू, दोन जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील झेड ब्रिजजवळ फोक्सवॅगन कारने रस्त्यावरून जाणाऱ्या तिघांना उडवलं. या अपघात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, रिक्षाचालक आणि पादचारी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून आरोपी चालकाला अलका चौकातून ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments