Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Aarakshan : मराठा आरक्षणाविषयी मोठी बातमी! जात प्रमाणपत्र विषयक समिती ११...

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाविषयी मोठी बातमी! जात प्रमाणपत्र विषयक समिती ११ ऑक्टोबरपासून काम सुरू करणार

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाविषयी मोठी बातमी! जात प्रमाणपत्र विषयक समिती ११ ऑक्टोबरपासून काम सुरू करणार

[ad_1]

या दौऱ्यात समितीचे अध्यक्ष व सदस्य छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांत बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करून द्यावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments