Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशVande Bharat Sleeper : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता झोपून करता येणार प्रवास,...

Vande Bharat Sleeper : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता झोपून करता येणार प्रवास, लवकरच नवी सुविधा

Vande Bharat Sleeper : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता झोपून करता येणार प्रवास, लवकरच नवी सुविधा

[ad_1]

या संदर्भात वैष्णव यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार ‘कॉन्सेप्ट ट्रेन-वंदे भारत (स्लीपर व्हर्जन)’ हे २०२४ च्या सुरुवातीला धावू शकते. वैष्णव यांनी या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे फोटो देखील शेअर केले आहेत. या छायाचित्रांनुसार या गाडीचा स्लिपर कोच हा राजधानी आणि शताब्दी सारख्या प्रीमियम रेल्वे गद्यापेक्षा अधिक खास, आकर्षक, सोयीस्कर आणि आरदाई राहणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments