Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनGadar 2 OTT: 'गदर २' प्रदर्शित होणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि...

Gadar 2 OTT: ‘गदर २’ प्रदर्शित होणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे

Gadar 2 OTT: ‘गदर २’ प्रदर्शित होणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे

[ad_1]

‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानचा लगान हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ‘गदर’ आणि ‘लगान’ हे दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. यावेळी देखील ‘गदर २’, ‘जेलर’ आणि ‘ओएमजी २’ हे चित्रपट आमनेसामने होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments