Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशSSC Exam | आता SSC परीक्षा 23 भाषांमध्ये होणार, स्पर्धाही वाढणार...

SSC Exam | आता SSC परीक्षा 23 भाषांमध्ये होणार, स्पर्धाही वाढणार | Navarashtra (नवराष्ट्र)

SSC Exam  | आता SSC परीक्षा 23 भाषांमध्ये होणार, स्पर्धाही वाढणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी घोषणा केली आहे की, आगामी काळात कर्मचारी निवड परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह 23 भाषांमध्ये घेतल्या जातील. यापूर्वी ही परीक्षा फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतली जात होती. यामुळे केवळ प्रादेशिक भाषा जाणणारे व समजणारे विद्यार्थी मागे राहिले.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी घोषणा केली आहे की, आगामी काळात कर्मचारी निवड परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह 23 भाषांमध्ये घेतल्या जातील. यापूर्वी ही परीक्षा फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतली जात होती. यामुळे केवळ प्रादेशिक भाषा जाणणारे व समजणारे विद्यार्थी मागे राहिले. यानंतर, ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाऊ लागली आणि आता ती 23 भाषांमध्ये वाढवली जाईल.( SSC exam will be held in 23 languages)

त्यानंतर प्रादेशिक भाषा जाणणारे विद्यार्थीही यामध्ये सहभागी होऊ शकतील आणि त्यामुळे स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी कधी होईल, हे सांगता येत नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments