Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनRamayana: रणबीरच्या ‘रामायण’मधून आलिया आऊट; आता ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची लागली वर्णी!

Ramayana: रणबीरच्या ‘रामायण’मधून आलिया आऊट; आता ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची लागली वर्णी!

Ramayana: रणबीरच्या ‘रामायण’मधून आलिया आऊट; आता ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची लागली वर्णी!

[ad_1]

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ‘भगवान रामा’च्या, तर साऊथ अभिनेता यश ‘दशानन रावणा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता या चित्रपटात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ही ‘माता सीता’ साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या दमदार अभिनयाने साईने साऊथ सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दरम्यान, आता पिंकविलाच्या वृत्तानुसार साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments