<p>लंडनच्या म्युझियममधून वाघनखं भारतात आणण्याविषयीचा सामंजस्य करार आज पार पडणार, भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणाऱ्या करारादरम्यान मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार. 16 नोव्हेंबरला वाघनखांचं मुंबईत आगमन. </p>
<p> </p>
<p> </p>
Source link