Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वरा शुभंकरची मुलगी नाही! अखेर मल्हार समोर येणार मोनिकाचं सत्य

0
14
Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वरा शुभंकरची मुलगी नाही! अखेर मल्हार समोर येणार मोनिकाचं सत्य


शुभंकर हा स्वराचा खरा बाबा नाही. मात्र, मोनिकाने रिपोर्ट बदलल्यामुळे स्वरा ही आपली मुलगी असल्याचा त्याचा समज झाला आहे. परंतु, शुभंकर हा स्वराचा नाही तर, पीहूचा बाबा आहे. मोनिकाने हि गोष्ट कायमच सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. आपलं हे सत्य सगळ्यांसमोर येऊ नये यासाठी तिने पीहू आणि स्वराचे रिपोर्ट्स देखील बदलले होते. त्यामुळे स्वरा ही शुभंकरची मुलगी असल्याचे सगळ्यांनाच पटले होते. त्यामुळे स्वराने शुभंकरसोबत त्याच्या घरी जावं, असं सगळ्यांनाच वाटत होतं.



Source link