Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनSara Kahi Tichyasathi: ओवी करणार खोतांच्या घरात नवा हंगामा; काय असणार तिचे...

Sara Kahi Tichyasathi: ओवी करणार खोतांच्या घरात नवा हंगामा; काय असणार तिचे नवे आरोप?

Sara Kahi Tichyasathi: ओवी करणार खोतांच्या घरात नवा हंगामा; काय असणार तिचे नवे आरोप?

[ad_1]

ओवीने श्रीनुच्या हातात सिगारेटचे थोटूक पाहिले होते. हेच सिगारेटचे थोटूक ओवीने स्वतःकडे जपून ठेवले आणि आता तेच घेऊन ती थेट खोतांकडे पोहोचली आहे. माझ्या संस्कारांवर बोट ठेवणाऱ्या खोतांच्या घरातील लोकांनीच त्यांचे संस्कार वेशीवर टांगले आहेत, त्यांचं तुम्ही काय करणार?, असा सवाल आता ओवी खोतांना करणार आहे. मालिकेत पुढे हे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments