Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनHardeek Joshi: ‘पाठक बाईं’चा ‘राणा दा’ आता चित्रपटात झळकणार! हार्दिक जोशीच्या नव्या...

Hardeek Joshi: ‘पाठक बाईं’चा ‘राणा दा’ आता चित्रपटात झळकणार! हार्दिक जोशीच्या नव्या चित्रपटाची घोषणा

Hardeek Joshi: ‘पाठक बाईं’चा ‘राणा दा’ आता चित्रपटात झळकणार! हार्दिक जोशीच्या नव्या चित्रपटाची घोषणा

[ad_1]

नाथ प्रॉडक्शन्सची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या, वैशाली ठाकुर निर्मित ‘क्लब ५२’ हा चित्रपट १५ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अमित कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा बजरंग बादशाह यांची असून, राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट आहे. महेश गायकवाड यांनी या चित्रपटासाठी विशेष योगदान दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments