Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनMahesh Kothare Birthday: महेश कोठारे यांना कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा...

Mahesh Kothare Birthday: महेश कोठारे यांना कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा ‘हा’ किस्सा…

[ad_1]

‘धुमधडाका’ या मराठी चित्रपटातून त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सगळ्याच क्षेत्रात मुशाफिरी केली. केवळ चित्रपटच नव्हे, तर आता महेश कोठारे मराठी मालिकांच्या निर्मितीत देखील आपले नाव गाजवत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments