Aai Kuthe Kay Karte: सोहम जाणार आरोहीला सोडून, आता मालिकेत पुढे काय होणार?

0
26
Aai Kuthe Kay Karte: सोहम जाणार आरोहीला सोडून, आता मालिकेत पुढे काय होणार?

Aai Kuthe Kay Karte Serial Update: आई कुठे काय करते मालिकेत सध्या वेगळे वळण पाहायला मिळते. बलात्कार झालेल्या आरोहीला तिचा होणारा नवरा सोहम सोडून जातो.

Source link