Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur: कॅफे नव्हेतर अश्लील चाळ्यांचा अड्डा; निर्भया पथकाच्या कारवाईत जोडपे नको त्या...

Kolhapur: कॅफे नव्हेतर अश्लील चाळ्यांचा अड्डा; निर्भया पथकाच्या कारवाईत जोडपे नको त्या अवस्थेत आढळले

[ad_1]

छापेमारीत निर्भया पथकाला कॅफेत निरोधची पाकिटे आढळली. यानंतर निर्भया पथकाने कॅफे चालकाला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला उत्तरे देता आली नाही. महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी पोलिसांनी या कॅफेत ६ जोडपे नको त्या अवस्थेत आढळले. या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. निर्भया पथकाच्या कारवाईने कोल्हापुरातील कॅफे मालकांचे धाबे दणाणले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments