Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनSatvya Mulichi Satavi Mulgi: त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ अजून वाढणार! मालिकेत नवे...

Satvya Mulichi Satavi Mulgi: त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ अजून वाढणार! मालिकेत नवे वळण

Satvya Mulichi Satavi Mulgi: त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ अजून वाढणार! मालिकेत नवे वळण

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील अद्वैत आणि नेत्रा या पात्रांनी सर्वांची मने जिंकली आहेत. आता मालिकेत नवे वळण आले आहे. आतापर्यंत मालिकेत आपण पाहिले की आजोबांना शिक्षा होणार, मनोरमाने दिलेल्या शापामुळे त्यांचा मृत्यू अटळ आहे. परंतु हे सगळं घडणार कसं, त्रिनयना देवी नेत्राला या संबंधित घटनांचे संकेत देऊन काय सांगू पाहतेय, हे सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत पहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments