Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनParineeti-Raghav Wedding: ठुमके लगावत परिणीती अन् राघवने घेतली होती लग्नमंडपात एन्ट्री! पाहा...

Parineeti-Raghav Wedding: ठुमके लगावत परिणीती अन् राघवने घेतली होती लग्नमंडपात एन्ट्री! पाहा व्हिडीओ…

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सुरू होती. परिणीती आणि राघव यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची थीम देखील खूप सुंदर होती. ९०च्या दशकाच्या थीमवर आधारित या पार्टीत अनेक पाहुणे सामील झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी जयमाला, सात फेरे आणि पाठवणी अशा विधीनंतर या जोडप्याने रिसेप्शन समारंभ ठेवला होता. या दरम्यान, परिणीतीचा रिसेप्शन लूक चांगलाच व्हायरल झाला होता. नवविवाहित वधू लग्नातील दागिने आणि गुलाबी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. राघवही टक्सिडो सूटमध्ये देखणा दिसत होता. परिणीती आणि राघवचा हा डान्स व्हिडिओ व्हायरल होत असून, लोक त्याला क्यूट म्हणत आहेत. तर काहीजण लग्नात पहिल्यांदाच असा डान्स पाहिल्याचे म्हणत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments