Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्र'पत्रकारांना ढाब्यावर बोलवा…’ भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध

‘पत्रकारांना ढाब्यावर बोलवा…’ भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध

‘पत्रकारांना ढाब्यावर बोलवा…’ भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध

[ad_1]

‘भाजपविरोधात बातम्या छापून येता कामा नये. भाजपविरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांना ढाब्यावर बोलवून चहा पाजा’, असा संवाद असलेली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिक सध्या राज्यभरात व्हायरल होत आहे. बावनकुळे यांनी काल अहमदनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या एका संमेलनात बोलताना वरील उदगार काढले होते. दरम्यान, बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे. राज्यभरातील विविध पत्रकार संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्या या दमदाटीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments