Tuesday, August 25, 2026
Homeसातारासाताऱ्यात इलेक्ट्रिक मशिन चोरणारी टोळी तडीपार; सातारा पोलिसांची कारवाई 

साताऱ्यात इलेक्ट्रिक मशिन चोरणारी टोळी तडीपार; सातारा पोलिसांची कारवाई 

साताऱ्यात इलेक्ट्रिक मशिन चोरणारी टोळी तडीपार; सातारा पोलिसांची कारवाई 

[ad_1]

सातारा : इलेक्ट्रिक मशीनची चोरी करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी  तडीपारची कारवाई केली आहे. पाच जणांची ही टोळी होती. आप्पा रघुनाथ सातपुते (रा. पेरले, ता. कराड), सद्दाम शब्बीर शेख (रा. काशीळ, ता. सातारा), गणेश बाळासाहेब कांबळे (रा. पेरले, ता. कराड), गणेश महेंद्र चव्हाण (रा. पेरले, ता. कराड), अभय जनार्दन चव्हाण (रा. पेरले, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments