Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनPrem Chopra Birthday: प्रेम चोप्रा यांनी मोठ्या पडद्यावर खलनायकच्या भूमिका का स्वीकारल्या?...

Prem Chopra Birthday: प्रेम चोप्रा यांनी मोठ्या पडद्यावर खलनायकच्या भूमिका का स्वीकारल्या? वाचा किस्सा…

Prem Chopra Birthday: प्रेम चोप्रा यांनी मोठ्या पडद्यावर खलनायकच्या भूमिका का स्वीकारल्या? वाचा किस्सा…

[ad_1]

प्रेम चोप्रा मनोरंजन विश्वात संघर्ष करत असताना त्यांची भेट प्रसिद्ध चित्रपट निर्माते मेहबूब खान यांच्याशी झाली होती. मेहबूब खान यांनी प्रेम चोप्रा यांना आपल्या चित्रपटात मुख्य भूमिका देण्याचे वचन दिले होते. मात्र, त्यासाठी प्रेम चोप्रा यांना काही काळ वाट बघावी लागेल, अशी अट त्यांनी घातली होती. दरम्यानच्या काळात हाताला काहीच काम नसणाऱ्या प्रेम चोप्रा यांच्याकडे ‘वो कौन थी’ चित्रपटातील खलनायक पात्राची ऑफर आली. त्यांनी देखील ती ऑफर सहज स्वीकारली. त्यांचा हा चित्रपट तुफान हिट ठरला. ‘वो कौन थी’ चित्रपटातील खलनायकाने इतकी वाहवा मिळवली की, प्रेम चोप्रा यांची कारकीर्दच साचेबद्ध झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments