Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रRight to love : प्रेमविवाहाला घरच्यांची परवानगी नसेल तर नोंद नाही.. ठराव...

Right to love : प्रेमविवाहाला घरच्यांची परवानगी नसेल तर नोंद नाही.. ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीला दणका!

Right to love : प्रेमविवाहाला घरच्यांची परवानगी नसेल तर नोंद नाही.. ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीला दणका!

[ad_1]

राईट टू लव्ह’ संघटनेने म्हटलं, “गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव केला. ही बातमी समाजमाध्यमातून आमच्यापर्यंत पोहचल्यानंतर आम्ही लगेच नानव्हा गावचे सरपंच, सर्व पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ग्रामपंचायतीला मिळाली आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments