Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनGhar Banduk Biryani: ‘घर बंदूक बिर्याणी' सिनेमा घर बसल्या पाहायचा? जाणून घ्या...

Ghar Banduk Biryani: ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? जाणून घ्या कधी आणि कुठे

Ghar Banduk Biryani: ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? जाणून घ्या कधी आणि कुठे

[ad_1]

चौकटीबाहेरचा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे हे समीकरण सर्वांनाच माहिती आहे. त्यांचा ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. आता हा सिनेमा घर बसल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘घर बंदूक बिरयानी’ असा एकमेव मराठी चित्रपट आहे जो एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट घर बसल्या पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments