[ad_1]
यापूर्वी प्रकश राज यांनी चांद्रयान ३ची खिल्ली उडवली होती. त्यांनी ट्वीटमध्ये एक्सवर शर्ट आणि लुंगी घातलेल्या एका व्यक्तीचे व्यंगचित्र शेअर केले होते, ज्यामध्ये तो चहा ओतताना दिसला होता. यासोबत कार्टूनसोबत अभिनेत्याने लिहिले की, ‘ब्रेकिंग न्यूज: नुकताच चांद्रयानचा पहिला फोटो पाहायला मिळाला. #विक्रमलँडर #जस्टआस्किंग.’ या ट्वीटमुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
[ad_2]
Source link
