Manisha Koirala: ‘या’ विवाहीत मराठमोळ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती मनिषा कोयराला

0
16
Manisha Koirala: ‘या’ विवाहीत मराठमोळ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती मनिषा कोयराला


महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा नाना मनिषाला डेट करत होते, तेव्हा नाना पाटेकर फक्त विवाहितच नव्हते, तर त्यांना दोन मुलं देखील होती. विवाहित असताना देखील नाना पाटेकर यांनी मनिषा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. एक दिवस मनिषाने नाना पाटेकरांना अभिनेत्री आयेशा जुल्कासोबत पाहिले. त्यानंतर मनिषाने नानासोबत असलेले सर्व संबंध तोडले. त्यानंतर तिने नेपाळी व्यावसायिक सम्राट दहलशी लग्न केले. मनिषाकडे आज सर्वकाही असले तरी एकटी आयुष्य जगत आहे.



Source link