Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनThe Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा' शोच्या जाहिरातीवर क्लिक करणे पडले...

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा’ शोच्या जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात, धक्कादायक प्रकार उघडकीस

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा’ शोच्या जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात, धक्कादायक प्रकार उघडकीस

[ad_1]

कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्मा अनेक वर्षांपासून आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ हा नेहमीच टीआरपी चार्टवर पहिल्या क्रमांकावर दिसतो. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे शोला आणखी चार चाँद लावताना दिसतात. मात्र, आता या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका चाहत्याने या शोची एक जाहिरात शेअर केली आहे. ही जाहिरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments