Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनViral Video: माधुरी दीक्षितचा ‘लोन डान्स’ होतोय व्हायरल! तुम्ही पाहिलात का? व्हिडीओ...

Viral Video: माधुरी दीक्षितचा ‘लोन डान्स’ होतोय व्हायरल! तुम्ही पाहिलात का? व्हिडीओ बघाच…

Viral Video: माधुरी दीक्षितचा ‘लोन डान्स’ होतोय व्हायरल! तुम्ही पाहिलात का? व्हिडीओ बघाच…

[ad_1]

‘मुथूट फायनान्स’ कंपनीसाठी माधुरी दीक्षित हिने हा डान्स व्हिडीओ चित्रित केला आहे. गोल्ड लोन, आणि इतर पर्सनल फायनान्स करणाऱ्या या कंपनीची जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही या फायनान्स कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. यानंतर तिने या कंपनीसाठी एक जाहिरात शूट केली आहे. यात तिने जाहिरातीच्या बोलांवर मनमोहक नृत्य केलं आहे. तिच्या या डान्सचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments