Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनBollywood Nostalgia: आमिर खानमुळे दिव्या भारती ढसाढसा रडली; सलमान खान आला होता...

Bollywood Nostalgia: आमिर खानमुळे दिव्या भारती ढसाढसा रडली; सलमान खान आला होता मदतीला धावून!

Bollywood Nostalgia: आमिर खानमुळे दिव्या भारती ढसाढसा रडली; सलमान खान आला होता मदतीला धावून!

[ad_1]

मात्र, आमिरने नकार दिल्यानंतर दिव्या भारती बाथरूममध्ये जाऊन खूप रडली होती. परंतु, कार्यक्रमासाठी मानधन स्वीकारले असल्याने तिने स्वतःला सावरले. यानंतर ती पुढच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाली. मात्र, आमिर खानने दिव्याची चूक लक्षात ठेवून पुढे तिला ‘डर’ या चित्रपटातून देखील बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, नंतर आमिर खानलाच या चित्रपटातून हटवण्यात आले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments