Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनMahima Chaudhary: चेहऱ्यावर रुतलेले ६७ काचेचे तुकडे, महिमाचा झाला होता भयानक अपघात

Mahima Chaudhary: चेहऱ्यावर रुतलेले ६७ काचेचे तुकडे, महिमाचा झाला होता भयानक अपघात

Mahima Chaudhary: चेहऱ्यावर रुतलेले ६७ काचेचे तुकडे, महिमाचा झाला होता भयानक अपघात

[ad_1]

९०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा आज १३ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. तिने १९९७ साली प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्यासोबत या चित्रपटात शाहरुख खान , अमरीश पुरी, अपूर्व अग्निहोत्री हे कलाकार दिसले होते. महिमाचा हा पहिलावहिला चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. ती लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणून ओळखू लागू लागली होती. मात्र, करिअर यशाच्या शिखरावर असताना महिमाचा भयानक अपघात झाला होता. त्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments